ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अंकाई-टंकाई
अंकाई-टंकाई : नासिक जिल्ह्याच्या येवले तालुक्यातील ऐतहासिक स्थान मनमाडच्या दक्षिणेस १४ किमी. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर आणि येवला-मालेगाव रस्त्यावर अंकाई (अनकाई) गाव आहे. गावाजवळ अंकाई-टंकाई किल्ले आहेत.
आदिवासी क्षेत्रातील किल्ले
महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे गडकिल्ले हे या आदिवासीबहुल भागात शिवपूर्व काळापासून वसलेले आहेत.
हाजीमलंग गड, कल्याण
ठाणे जिल्हयातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 कि.मी. अंतरावरमलंगगड किल्ला आहे.
सामाजिक परिवर्तनाची साक्षीदार असलेली लळींगची ऐतिहासिक भूमी
महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यामध्ये खान्देशातील फारुकी घराणे एक मोठे घराणे. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले. या घराण्याची काही काळ राजधानी असलेला दुर्ग लळींगची इतिहासात नोंद आहे
वसईचा किल्ला
मुंबईपासून उत्तरेला 30 मैलांवर असलेले वसई हे ठिकाण खाडीच्या उत्तर तीरावर होते. आज वसई हे नगर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याचे मुख्य ठिकाण असून उपनगरी पश्चिम रेल्वेमार्गावर आहे. रेल्वे स्टेशनपासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बससेवा आहे.
ढोऱ्या डोंगराची ओंडली
इतरांच्या सुखासाठी स्वत:चा इतिहास पाण्याखाली घालणारी अनेक गावे आपल्या आजुबाजुला आहेत. जुनी घरे, मंदिरे, गाववेशी अन् वीरांच्या वीरगळींचा वारसा असं सर्वकाही धरणासाठी ठेऊन अनेक गाव डोंगराकडे सरकली. डोळ्यात अन् डोळ्यासमोर तरळणारं पाणी हाच एक इतिहास त्यांच्या कवेत दिसतो.
ह्युएनत्संगच्या कावनई गावात!
एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते.
बापू कुटी, सेवाग्राम
सन 1940 साली गांधीजींनी सेगाव या गावाचे नामकरण सेवाग्राम केले. महात्मास गांधीच्या पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनीत झालेले क्षेत्र म्हणजे सेवाग्राम.
किल्ले रायगड
संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना.
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-सहा)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात.
English to Hindi Transliterate